skip to main
|
skip to sidebar
गाथा मराठी मनाच्या : डॉ.श्रीकृष्ण राऊत
Linkbar
माझी गझल मराठी
डॉ.श्रीकृष्ण राऊत यांच्या कविता
ज़रा सोचो
गझलकार
अभिरूची
शिक्षण महर्षी.कृषिरत्न डॉ.पंजाबराव देशमुख
शुभेच्छा : दिवाळी २०११
शुभेच्छा : दिवाळी २०११
तमा नाही अंधाराची
एक पणती लावूदे;
फार वाटते एकटे
हात हातात राहूदे.
इवल्याशा पणतीने
दूर पळतो अंधार;
लढणा-या माणसाला
देते शुभेच्छा आधार
.
*श्रीकृष्ण राऊत विशेषांक*
प्रदीर्घ आणि मौलिक मराठी गझललेखनाकरिता बांधण जनप्रतिष्ठानच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ गझलकार श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलांविषयी वाचा श्रीकृष्ण राऊत विशेषांक
येथे *श्रीकृष्ण राऊत विशेषांक* वाचा
माझ्याबद्दल
dr.shrikrishna raut
माझे पूर्ण प्रोफाइल पहा.
Blog Archive
►
2011
(3)
►
जानेवारी
(3)
►
2010
(1)
►
ऑक्टोबर
(1)
▼
2008
(18)
▼
फेब्रुवारी
(14)
१. सखी,प्रेयसी,अर्धांगी एक होऊन आलीस; तूच राधा,तू...
४. माझ्या आशेवाणी तोही नाही मेला सालोसाल; जीव ध...
७.दाराहून येता जाताभेटीगाठीचा बहाणा;वेडा होतोच शेव...
८. तुझ्या दारात मोगरा, माझ्या घरात सुगंध; तुझा मा...
९.तुझ्या हासण्याने होतेमाझी साजरी दिवाळी;तुझ्या रु...
१०.साध्या साध्या बोलातूनतूच साखर पेरली;माझी चळती न...
११.भले बुरे दाखवण्यातूच आरसा झालीस;डोळ्यांपुढे असू...
१२.कोर्या कागदावर तूनाव लिहिले कोणाचे;याच कल्पनेन...
१३.मन मोकळे करण्याहोते तुला भेटणार;रीतिरिवाजांचे प...
१४.नको सोसू तू मुक्यानेघाव होऊ दे बोलका;होतो बोलता...
१५.तुझ्या मनातला सलटाक सांगून एकदा;आज ठेवू नको गडे...
१६.वाट पाहिली पत्राचीडोळे लावून वाटेला;युग लोटले व...
१७.तुझ्या मनाचा कागदमाझ्या आसवांची शाई;पत्र लिहिल...
२०.गेला डोळ्यात कचरातूच घातली फुंकर;साधीसुधी तू पा...
►
जानेवारी
(4)
►
2007
(11)
►
डिसेंबर
(5)
►
नोव्हेंबर
(3)
►
ऑक्टोबर
(3)
८.
तुझ्या दारात मोगरा,
माझ्या घरात सुगंध;
तुझा माझ्याशी असेल
कोण्या जन्माचा संबंध.
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
ब्लॉग इथून पाहिला..
Live web site visitor reports
माझे इतर ब्लॉग :
माझी गझल मराठी
गाथा मराठी मनाच्या
डॉ.श्रीकृष्ण राऊत यांच्या मराठी कविता
ज़रा सोचो
अभिरुची
गझलकार
नवीन ब्लॉग : ॥ नाथमाउली ॥
हातरूण हे महाराष्ट्रातील छोटेसे आडवळणी गाव . अकोला जिल्ह्याच्या ठिकाणापासून अवघ्या पस्तीस कि.मि. अंतरावर. नाथा बाबा ह्या थोर संताच्या वास्तव्याने ते तीर्थ झाले.नाथ बाबांचे लौकिक नाव महादेवनाथ यादवनाथ पारसकर.उण्यापु-या ऐंशी वर्षाच्या आयुष्यात लोकमानसावर संस्कार करणारे ते चालते बोलते लोकविद्यापीठ होते.त्या महान संताच्या चरणी ही विनम्र श्रद्धांजली...
येथे
वाचा
©
Blogger templates
Shiny
by
Ourblogtemplates.com
2008
Back to
TOP
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा