५४.
ओळ दिव्यांची उजळे
घरादाराचा कोपरा;
तनामनात सांडतो
लख्ख प्रकाश हासरा .
५५.
इवल्याशा पणतीने
दूर पळतो अंधार;
लढणार्या माणसाला
देते शुभेच्छा आधार.
५४.
ओळ दिव्यांची उजळे
घरादाराचा कोपरा;
तनामनात सांडतो
लख्ख प्रकाश हासरा .
५५.
इवल्याशा पणतीने
दूर पळतो अंधार;
लढणार्या माणसाला
देते शुभेच्छा आधार.
© Blogger templates Shiny by Ourblogtemplates.com 2008
Back to TOP
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा